Lek Ladki Yojana Maharashtra 2024 : मुलींना महाराष्ट्र सरकारकडून मिळणार ₹10,1000/-ची आर्थिक मदत असा करा या योजनेमध्ये अर्ज!

Rate this post

Lek Ladki Yojana Maharashtra 2024 : महाराष्ट्र सरकार द्वारे 1 ऑगस्ट 2024 रोजी सुरू करण्यात आलेली लेक लाडकी योजना एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी खास करून महाराष्ट्रातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेच्या मुख्य उद्देश हा महाराष्ट्र राज्यामध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे या योजनेला महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री राजश्री योजना या नावाने सुद्धा ओळखले जातात |

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

महाराष्ट्रातील त्यामुळे अशा गरीब कुटुंबातील मुलींचा अगदी लहान वयातच विवाह त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व गरीब कुटुंबातील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने या योजनेची सुरुवात केलेली आहे |

जसे की आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रातील अनेक गरीब कुटुंबातील मुलींना त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता येत नाही, आणि त्यामुळे त्यांचा अगदी लहान वयातच विवाह केला जातो. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आणि गरीब कुटुंबांतील मुलींचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने लेक लाडकी योजनेची सुरुवात केली आहे, ज्यामुळे मुलींना आर्थिक मदत मिळून त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत कुठल्याच प्रकारचा अडथळा येणार नाही.

लेक लाडकी योजनेनुसार महाराष्ट्र मध्ये जन्म झालेल्या मुलींना सरकारकडून तिच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होईपर्यंत ₹10,1000/- रुपयाची आर्थिक मदत केली जाते त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये एखाद्या मुलीचा जन्म झाला असेल तर तुमच्यासाठी आमचा हा लेख खूप उपयोगी पडू शकतो कारण या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला या योजनेबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे जसे की लेक लाडकी योजना काय आहे ?, योजनेसाठी पात्रता काय काय आहे ? कोण कोणती आवश्यक कागदपत्रे द्यावे लागते? आणि या योजनेमध्ये अर्ज कसे करावे ? तर चला सुरु करूया

Table of Contents

Lek Ladki Yojana Maharashtra 2024 माहिती

Lek Ladki Yojana Maharashtra

योजनेचे नावलेक लाडकी योजना (मुख्यमंत्री राजश्री योजना)
कधी सुरू झाली 1 ऑगस्ट 2024
उद्देश महाराष्ट्रातील मुलींच्या जन्मदरात वाढ करणे, त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे,
लाभार्थी गरीब कुटुंबातील मुली
वेतन श्रेणीपिवळे आणि नारंगी रेशन कार्डधारक कुटुंब
आर्थिक मदतएकूण 1,01,000 रुपये (विविध टप्प्यांमध्ये)
पहिला हप्तामुलीच्या जन्मानंतर 5000 रुपये
एकूण मदतमुलीच्या 18 वर्षांपर्यंत हप्त्यांमध्ये एकूण 1,01,000 रुपये
मुख्य उद्देशमुलींचे शिक्षण सुनिश्चित करणे, लहान वयातील विवाह टाळणे, आणि गरीब कुटुंबांचे आर्थिक दडपण कमी करणे
पात्रता1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुली, पिवळे किंवा नारंगी रेशन कार्ड असलेल्या कुटुंबातील सदस्य
अर्जाची प्रक्रियामुलीच्या जन्मानंतर ऑनलाइन अर्ज अनिवार्य
दुसरे नाव मुख्यमंत्री राजश्री योजना

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 काय आहे ?

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेली एक महत्त्वपूर्ण योजना आहे जी खास करून महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींसाठी सुरू करण्यात आलेली आहे या योजनेनुसार गरीब कुटुंबात जन्म घेतलेल्या मुलीला सरकारकडून तिच्या जन्मापासून तर ती 18 वर्षाची होईपर्यंत ₹10,1000/- रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे

ही आर्थिक मदत महाराष्ट्र सरकार द्वारे लेक लाडकी योजनेनुसार केली जाणार असून या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलींच्या पालकांना या योजनेमध्ये ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल व नंतर या योजनेचे पैसे मुलींच्या आई किंवा वडिलांच्या खात्यामध्ये सरकार द्वारे जमा केले जाईल

लेक लाडकी योजनेनुसार मिळणारी आर्थिक मदत ही लाभार्थी मुलींच्या पालकांना टप्प्याटप्प्याने दिली जाईल जसे की मुलीचा जन्म झाल्यावर 5 हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाईल नंतर मुलींनी शिक्षण घ्यायला सुरुवात केली आणि ती पहिली मध्ये गेल्यावर 4 हजार रुपयाची मदत केली जाईल त्यानंतर मुलगी सहावी मध्ये गेल्यावर 6 हजार रुपयाची आर्थिक मदत केली जाईल, मुलगी अकरावी मध्ये गेल्यावर 8 हजार रुपयाची आर्थिक मदत आणि 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75 हजार रुपयाची आर्थिक मदत सरकार द्वारे केली जाईल अशा प्रकारे एकूण ₹10,1000/- रुपयाची मदत या योजनेनुसार लाभार्थी मुलीला केली जाणार आहे

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 चा उद्देश

जसे की आपल्याला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये अशा बऱ्याच मुली आहेत ज्या आपल्या कुटुंबाच्या आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून दूर जातात आणि अगदी लहान वयामध्येच या मुलींचा लग्न लावून दिला जातो या समस्येचा निराकरण करण्यासाठी सरकारने लेक लाडकी योजनेची सुरुवात केलेली आहे या योजनेचा मुख्य उद्देश हा राज्यातील मुलींच्या जन्मदरात वाढ करणे आणि आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे हा आहे.

या योजनेच्या माध्यमातून मुलींना आर्थिक मदत करून त्यांच्या शिक्षणाचा मार्ग सोपा करणे आणि लहान वयात होणारे लग्न थांबवणे हे सुद्धा एक प्रमुख उद्दिष्ट आहे.

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 चा लाभ

  • या योजनेचा लाभ पिवळा आणि नारंगी राशन कार्ड असलेल्या कुटुंबांना देण्यात येईल
  • 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या सगळ्या मुली या योजनेसाठी पात्र राहतील
  • मुलीच्या जन्मापासूनच तिच्या आई-वडिलांना या योजनेचा लाभ मिळायला सुरुवात होईल
  • या योजनेचा लाभ मिळण्यासाठी मुलीच्या आई-वडिलांनी मुलीचा जन्म झाल्यावर ऑनलाईन अर्ज करणे अनिवार्य आहे
  • अर्ज केल्यानंतर मुलीच्या आई-वडिलांना 5 हजार रुपयाची आर्थिक मदत दिली जाईल
  • जेव्हा मुलगी शिक्षणासाठी शाळेमध्ये पहिल्या वर्गात जाईल त्यावेळेस तिला 4 हजार रुपयाची आर्थिक मदत सरकारकडून देण्यात येईल
  • जेव्हा मुलगी सहाव्या वर्गात जाईल तेव्हा तिला 6 हजार रुपयाची आर्थिक मदत सरकारकडून करण्यात येईल
  • जेव्हा मुलगी अकराव्या वर्गात जाईल तेव्हा तिला 8 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळेल
  • शेवट जेव्हा ती मुलगी 18 वर्षाची होईल तेव्हा तिला तिच्या उच्च शिक्षणासाठी 75 हजार रुपयाची आर्थिक मदत मिळेल

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 पात्रता

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्याच्या मुलींना मिळेल
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचा कुटुंब हा महाराष्ट्राचा मूल निवासी असणे आवश्यक आहे
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक नसावे
  • या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील अशा कुटुंबांना मिळणार ज्यांच्याकडे पिवळा आणि नारंगी राशन कार्ड आहे
  • 1 एप्रिल 2023 नंतर जन्म घेतलेल्या महाराष्ट्रातील सगळ्या मुली या योजनेसाठी लाभार्थी असतील

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 आवश्यक कागजपत्रे

महाराष्ट्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील लाभार्थी कुटुंबांना काही आवश्यक कागदपत्रे द्यावे लागतील या कागदपत्राची यादी आम्ही खालील प्रमाणे दिलेली आहे

  • मुलीच्या आई-वडिलांचा आधार कार्ड
  • पिवळा किंवा नारंगी राशन कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • उत्पन्नाचा दाखला
  • मोबाईल नंबर
  • ईमेल आयडी
  • बँकेचे तपशील ( पासबुक )
  • शेवटचा हप्ता घेण्यासाठी मुलीचा वोटिंग कार्ड देणे अनिवार्य आहे
  • कुटुंब नियोजन प्रमाणपत्र

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 मध्ये अर्ज कसे करावे

लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज भरण्याची प्रक्रिया राज्य सरकारने सुरू केलेली आहे पण हा अर्ज आता फक्त ऑफलाइन पद्धतीने भरून घेतला जाणार आहे या योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी लाभार्थी मुलीच्या आई-वडिलांना जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन या योजनेसाठी अर्ज करावा लागणार आहे लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे दिलेली आहे

  • सर्वप्रथम तुमच्या जवळच्या अंगणवाडी किंवा सीएससी केंद्रामध्ये जावा |
  • यानंतर लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज करण्याचा फॉर्म अंगणवाडी किंवा सीएससी केंद्र मधून मिळवा तुम्ही हा फॉर्म आमच्या टेलिग्राम चैनल वरून सुद्धा डाऊनलोड करू शकता |
  • फॉर्म मिळाल्यानंतर फॉर्ममध्ये विचारलेली माहिती सगळी अचूकपणे भरा त्याचबरोबर सगळी आवश्यक कागदपत्रे फॉर्म सोबत जोडा |
  • आता हा फॉर्म अंगणवाडी किंवा सीएससी केंद्र मध्ये जमा करून द्या |
  • अशाप्रकारे तुम्ही लेक लाडकी योजनेमध्ये ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू शकता |

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 फॉर्म पीडीएफ डाउनलोड

लेक लाडकी योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या वेबसाईटचा उपयोग करू शकता आम्ही तुमच्यासाठी या ठिकाणी लेक लाडकी योजनेचा अर्ज फॉर्म, हमीपत्र आणि जीआर सगळ्याची पीडीएफ डाउनलोड करण्याची लिंक खालील प्रमाणे टेबल मध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही आमच्या टेलिग्राम चैनल Marathi Yojana Help वर जाऊन सुद्धा या योजनेमध्ये अर्ज करण्याचा फॉर्म डाऊनलोड करू शकता टेलिग्राम ची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे

⬇️ lek ladki yojana online form linkDownload
⬇️ Lek Ladki Yojana GRDownload
⬇️ Lek Ladki Yojana HamiPatra PDFDownload
⬇️ Telegram Channel Link Click Here

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 अधिकारी वेबसाईट

लेक लाडकी योजनेसाठी सरकार द्वारे कुठल्याच प्रकारचा ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आलेल्या नाही त्यामुळे आम्ही या ठिकाणी तुम्हाला या योजनेच्या अधिकारी वेबसाईट बद्दल सांगण्यामध्ये असमर्थ आहोत पण जर सरकारकडून या योजनेबद्दल कुठल्याच प्रकारचा निर्णय आला आणि या योजनेचा अधिकारी पोर्टल सुरू करण्यात आला तर आम्ही या ठिकाणी त्याला अपडेट नक्की करू

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 हेल्पलाइन नंबर

लेक लाडकी योजनेबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा या योजनेच्या संदर्भात तुम्हाला काही अडचणी येत असतील तर तुम्ही 1800-233-2022 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून तुमचे प्रश्न मी संकोचपणे विचारू शकता लेक लाडकी योजनेसंदर्भात तील प्रश्न आणि तक्रारींसाठी राज्य सरकार द्वारे 1800-233-2022 हेल्पलाइन नंबर तयार केलेले आहे |

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 विडियो


लेक लाडकी योजना जीआर पीडीएफ डाउनलोड

लेक लाडकी योजनेचा महाराष्ट्र सरकार द्वारे घोषित केलेला लेटेस्ट जीआर जर तुम्हाला डाऊनलोड करायचा असेल तर तुम्ही आमच्या marathiyojanahelp टेलिग्राम चैनल वर जाऊन हा जीआर डाऊनलोड करू शकता किंवा या ठिकाणी क्लिक करून सुद्धा तुम्हाला हा जीआर सहजपणे डाऊनलोड करता येईल

लेक लाडकी योजना फॉर्म भरण्याची शेवटची तारीख

लेक लाडकी योजनेमध्ये फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आत्तापर्यंत सरकारद्वारे जाहीर केलेली नाही त्यामुळे तुम्ही नि संकोचपणे या योजनेमध्ये फॉर्म भरू शकतात या योजनेचा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय असेल याबद्दल जर सरकारने काही अपडेट प्रकाशित केले तर आम्ही या ठिकाणी त्याला अपडेट करण्याचा लवकरात लवकर प्रयत्न करू |

लेक लाडकी योजना फॉर्म पीडीएफ डाउनलोड मराठी

लेक लाडकी योजनेचा फॉर्म पीडीएफ मध्ये डाऊनलोड करण्यासाठी तुम्ही आमच्या टेलिग्राम चैनल वर जाऊ शकता त्या ठिकाणी आम्ही हा फॉर्म अपलोड केलेला आहे किंवा तुम्ही या फॉर्मला आमच्या वेबसाईटवरून सुद्धा डाऊनलोड करू शकता फॉर्म डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

लेक लाडकी योजना हमीपत्र पीडीएफ डाउनलोड

लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरता वेळेस आवश्यक कागदपत्रांबरोबर तुम्हाला हमीपत्र सुद्धा द्यावं लागणार आता हा हमीपत्र कुठून डाऊनलोड करायचा यासाठी तुम्हाला काहीच काळजी करायची गरज नाही हमीपत्र डाऊनलोड करण्यासाठी या ठिकाणी क्लिक करा

FAQ :

लेक लाडकी योजना काय आहे

लेक लाडकी योजना ही महाराष्ट्रा मध्ये मुलीच्या जन्मदरात वाढ करण्यासाठी राज्य सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली एक योजना आहे या योजनेनुसार महाराष्ट्रामधील गरीब कुटुंबातील मुलींना सरकारकडून तिच्या जन्मापासून ती 18 वर्षाची होईपर्यंत ₹10,1000/- रुपयाची आर्थिक मदत केली जाणार आहे

लेक लाडकी योजना महाराष्ट्र 2024 हेल्पलाइन नंबर

लेक लाडकी योजनेबद्दल जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील किंवा तुमच्या या योजनेबद्दल काही तक्रारी असेल तर तुम्ही 1800-233-2022 या हेल्पलाइन नंबर वर कॉल करून विचारू शकता

लेक लाडकी योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज कशाप्रकारे करावा

महाराष्ट्र राज्य सरकारने लेक लाडकी योजनेमध्ये अर्ज करण्याची प्रक्रिया तर सुरू केलेली आहे पण या योजनेसाठी आतापर्यंत कुठल्याच प्रकारचा अधिकारी पोर्टल लाँच न केल्यामुळे तुम्ही या योजनेमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकत नाही व जर तुम्हाला या योजनेमध्ये अर्ज करायचा असेल तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीचा उपयोग करू शकता त्यासाठी तुम्हाला जवळच्या अंगणवाडी केंद्र किंवा सीएससी केंद्रामध्ये जाऊन लेक लाडकी योजनेचा फॉर्म भरावा लागेल

लेक लाडकी योजना फॉर्म डाउनलोड

लेक लाडकी योजनेचा फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला कुठे जायची गरज नाही तुम्ही हा फॉर्म आमच्या टेलिग्राम चैनल मराठी योजना हेल्प वरून डाऊनलोड करू शकता

आणखी वाचा

WhatsApp Channel Join Now
Telegram Channel Join Now

Leave a Comment